चर्चेतली बातमी : अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणी खा. ओवैसी यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल, हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप…
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर भाष्य केल्याप्रकरणी ओवेसी…
