Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दुनिया

WorldCoronaNewsUpdate : “या” दोन देशात दुसऱ्यांदा जाहीर केला जातो आहे एक महिन्याचा लॉकडाऊन !! ब्रिटनमध्ये तर दोन हजार सशस्त्र जवान तैनात

कोरोनाच्या पहिल्या लाटेचा तडाखा सहन केलेल्या अनेक युरोपीयन देशांसमोर आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचेही आव्हान उभे…

WorldNewsUpdate : फ्रान्स मध्ये काय चाललंय ? दहशतवाद्यांविरुद्ध केलेल्या धडाकेबाज कारवाईत ५० ठार

गेल्या काही दिवसांपासून कट्टरपंथी इस्लामिक दहशतवाद्यांनी फ्रान्समध्ये उच्छाद मांडला असून हा दहशतवाद मोडून काढण्यासाठी फ्रान्स…

WorldCoronaUpdate : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने फ्रान्स हादरले , १ डिसेंबर पर्यंत लॉकडाऊनची घोषणा

जगभरात कोरोनाचा कहर चालूच असून कोरोनाची पहिली लाट ओसरत नाही तोच फ्रान्समध्ये दुसऱ्या लाटेचे आव्हान…

IndiaWorldNewsUpdate : नामांकित आंतरराष्ट्रीय वकील हरीश साळवे विवाहबद्ध

अखेर ठरल्याप्रमाणे  नामांकित आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ विधीज्ञ आणि माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले…

WorldNewsUpdate : CoronaEffect : भारतचे लोण अमेरिकेपर्यंत !! निवडणूक प्रचारात , ” जो ” काय म्हणाले तुम्हीच पहा…

भारतात बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांचा प्रचार जोरात सुरु आहे . या प्रचारा दरम्यान देशाच्या अर्थमंत्री निर्मला…

WorldNewsUpdate : CoronaEffect : मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

कोरोनातून मुक्त होण्यापेक्षा कोरोनमुक्त जीवन जगण्याच्या दृष्टीने जग प्रयत्नशील आहे . कोरोनापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर…

WorldNewsUpdate : दुनिया : चिंताजनक : उपासमार व कुपोषणाच्या जागतिक सूचित भारत गंभीर स्थानावर

ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये १०७  देशांच्या भारत यावर्षी ९४ व्या क्रमांकासह गंभीर श्रेणीत आला आहे. जगभरात…

WorldNewsUpdate : दुनिया : वर्गात शिकवताना प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवणाऱ्या शिक्षकाचा चिरला गळा

फ्रान्सच्या पॅरिस सबर्बनमध्ये प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवणाऱ्या शिक्षकाचा एकाने गळा चिरला. या शिक्षकाची…

CoronaNewsUpdate : WHO चे वराती मागून घोडे , आता म्हणताहेत ” रेमडेसिवीर” औषध कोरोनावर फारसे प्रभावी नाही

सर्वत्र  रेमडेसिवीर या औषधावर चर्चा होत असताना , त्याच्या तुटवड्याच्या , हे औषध चढ्या भावाने…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!