Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गुन्हेगारी

ईव्हीएम चोरी प्रकरणी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी निलंबित

पुणे : पुरंदर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) चोरी प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली…

दिल्लीत तरुणीवर तिच्या मित्राने आठवडाभर केला बलात्कार, त्यानंतर अंगावर ओतली गरम डाळ

दिल्लीत एका तरुणीवर तिच्या मित्राने तब्बल एक आठवडा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी…

मध्यप्रदेशमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट 11 ठार 100 हुन अधिक जखमी

मध्य प्रदेशमधून दुर्घटनेची मोठी बातमी समोर आली आहे. हरदा जिल्ह्यातील एका फटाका कंपनीमध्ये भीषण स्फोट…

परीक्षेचे पेपर फोडणारांना आता १ कोटींचा दंड आणि १० वर्षांची जेल , संस्थेवरही कडक कारवाई …

नवी दिल्ली : लोकसभेत पेपर फुटीचे विधेयक मांडण्यात आले असून आता पेपर फुटीसंदर्भात कठोर कारवाई…

भूतबाधा झाल्याचे सांगत तांत्रिकाने अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार…

मध्य प्रदेशात एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे. येथे एका तांत्रिकाने नववीच्या विद्यार्थिनीवर अडीच महिने…

धक्कादायक, बहिणीच्या प्रेमसंबंधामुळे धाकट्या भावाने केला प्रियकराचा शिरच्छेद आईचे कापले मनगट

तामिळनाडूमध्ये एका तरुणाने आपल्या बहिणीची हत्या केली असून तिच्या प्रियकराचा शिरच्छेद केला आणि आईने हस्तक्षेप…

अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट

महाराष्ट्रातील बहुचर्चित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!