Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

घात -अपघात

# MumbaiVersovaCylinderBlast :  वर्सोवा परिसरात सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग

मुंबईतील वर्सोवा परिसरात सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 16 गाड्या…

#CurrentNewsUpdate :मुंबईतील मानखुर्द येथील स्क्रॅप गोदामाला भीषण आग

मुंबईतील गोवंडी येथील घाटकोपर लिंक रोडवरील मानखुर्द मंडाला परिसरात असलेल्या कुर्ला स्क्रॅप गोदामला शुक्रवार (दि….

चार जणांचे प्राण गेल्यावर पोलिस आयुक्तांनी केली बीडबायपास रोडची पाहणी

अपघाताची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करणार औरंंगाबाद : गेल्या आठवड्यात बीड बायपास रोडवर एका पाठोपाठ…

IndiaNewsUpdate :  पश्चिम बंगालच्या धुपगुडी शहरात भीषण अपघात, १३ ठार , १८ जखमी

काल गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर आज  पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील धुपगुडी शहरात धुक्यामुळे अंदाज…

MaharashtraNewsUpdate : मुंबईत “एपीआय”चा तर औरंगाबादेत तरुणाचा मांजामुळे कापला गेला गळा !!

मांजामुळे  गळा कापल्याच्या घटना मुंबई आणि औरंगाबादेत घडल्या यापैकी मुंबईच्या वरळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस…

बुथ बंदोबस्तावरील पोलिस कर्मचार्‍याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

औरंगाबाद – पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी संजय इंगळे यांचा मूरमी परिसरात ग्रामपंचायत निवडणूकांच्या…

इंडोनेशियाचे विमान समुद्रात कोसळले, ६२ जण मरण पावल्याची भीती 

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून श्रीविजया एअर या कंपनीच्या विमानाने शनिवारी उड्डाण केल्यानंतर अवघ्या चार मिनिटांतच…

BhanadaraFire : बालकांच्या मृत्यू प्रकरणात आरोग्य मंत्र्यांचे कठोर कारवाईचे संकेत , चौकशी समितीला तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीत प्रकरणातील बालकांच्या मृत्यूच्या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!