Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गोरेगाव फिल्मसिटी स्टुडिओच्या आगीत सेट जाळून खाक

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबईतील गोरेगाव परिसरातील हायपर मॉलच्या मागे एका फिल्म स्टुडिओला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. येथे चित्रपटाच्या शुटिंगसाठी सेट उभारण्यात आला होता. दुपारी काम सुरू असताना अचानक स्टुडिओला आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. परंतु, आगीमध्ये संपूर्ण स्टुडिओ जाळून खाक झाला आहे. दूरपर्यंत आगीचे लोळ दिसून येत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!