Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजकारण

शरद पवार यांनी आता काँग्रेससोबत राहू नये त्यांनी आता एनडीएत आलं पाहिजे : रामदास आठवले

मी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाही भेटलो नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटलो नाही….

चर्चेतल्या बातम्या : मुख्यमंत्रीपदावर भाजपने रुमाल टाकल्याने सेनेची कोंडी !!

कधी काळी महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेचे महत्व असताना आज बाहुबली झालेल्या भाजपने लहान भावाची भूमिका…

चंद्रकांत खैरे यांचा पराभव म्हणजे माझा पराभव, काहीही झालं औरंगाबाद सोडणार नाही : उद्धव ठाकरे

शिवसेनेचा मराठवाड्यातील बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत यांना पराभवाचा सामना करावा लागला होता….

शरद पवारांचा नरेंद्र मोदींवर मोठा हल्ला, पवारांच्या या वाकव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे !!

पुलवामाच्या हल्ल्यानंतर भारताने जे हवाई हल्ले केले ते पाकिस्तानमध्ये झालेच नव्हते असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे…

दानवे म्हणाले, खोतकर आणि आमच्यात निवडणुकीपूर्वीच सेटलमेंट झाली होती, नंतर फक्त नाटक सुरू होतं !!

केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा आज जालन्यात सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला. लोकसभा…

बॅलेट पेपरवर विधानसभा निवडणूक होणार नसेल तर बहिष्कार, सगळ्या विरोधी पक्षांना करणार आवाहन : प्रकाश आंबेडकर

विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर होणार नसेल तर आम्ही त्या निवडणुकीवरच बहिष्कार घालू अशी भूमिका वंचित…

काँग्रेसच्या खुल्या ऑफर बद्दल काय बोलताहेत प्रकाश आंबेडकर ?

लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यानंतर काँग्रेस…

राज्यातील दुष्काळावर शरद पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी  राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळावर उपाययोजना करण्याबाबत आज मुख्यमंत्री…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा अशोक चव्हाण यांचा आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फोन करुन फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक…

मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा : नेमके मुद्दे काय होते ?

लोकसभेची धाम धूम संपताच महाराष्ट्रात मिळालेल्या दमदार यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याला विशेष…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!