Live Update | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live update
11. Nov. 2022 – Friday
केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. Live Update
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#MahanayakOnline | #NewsUpdate | Live Update
Cyber Crime | आदर पुनवला यांना तब्बल एक कोटीचा गंडा
News Update | ओवेसीवर हल्ला करणाऱ्या आरोपींचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
News Update | ओवेसीवर हल्ला करणाऱ्या आरोपींचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
Current News Update | राजीव गांधी यांच्या हतयऱ्यांची सुटका… सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Current News Update | राजीव गांधी यांच्या हतयऱ्यांची सुटका… सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
-
हिंगोली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा आज सायंकाळी हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात दाखल होणार
-
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या (Bharat Jodo) भारत जोडो यात्रेत आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Adhitya Thackeray) सहभागी होणार आहेत.
-
Accident : काल रात्री राहुल गांधी यांची भारत जोडो सभा संपल्यानंतर पिंपळगाव कडे जात असताना यात्रेत सहभागी झालेल्या दोन जणांना आयशर टेम्पोने धडक दिली. ही घटना, अकोला महामार्गावरील अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगाव जवळ घडली आहे. या धडकेत एक ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. तामिळनाडू राज्यातील ६२ वर्षीय गणेशन असे अपघातात मृत्यू झाला तर सोबतचा सायलू हा गंभीर जखमी झाला होता. अपघाताची माहिती मिळताच कांग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी जखमीला जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
-
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामीनावर दुपारी 2:30 वाजता सुनावणी
-
गुरुवारी राज्य सरकारने अफझल खानच्या कबरीभोवतालच्या अतिक्रमणावर कारवाई केली होती. त्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
-
Sanjay Raut संजय राऊत यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी करत ईडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावरही आज सुनावणी होणार आहे.
-
हॅपीनेस फॉर ऑल‘ (Happy For All) या नावाने जाहिरातबाजी करून सर्वसामान्य गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार बोरिवलीतून समोर आला आहे. गुंतवणूकदारांना परतावा देण्याची वेळ येताच कंपनीचा मालक कार्यालय बंद करून पसार झाला. यामध्ये सुमारे २३ गुंतवणूकदारांची ८८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे आत्तापर्यंतच्या तक्रारींवरून दिसून आले आहे.
गल्ली ते दील्ली
-
राज्याचे विरोधी पक्ष नेते (Ajit Pawar in Pune) अजितदादा पवार पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. त्यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे येथे टीजीएच ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटरचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर इंद्रायणी भात खरेदीचा शुभारंभ त्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
-
केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल दोन दिवसीय बारामती दौऱ्यावर
Live Update