Top News | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment
Top News
-
-
मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचा अंतरिम जामीन वाढवण्यात आली, मंगळवारी पुन्हा
होणार सुनावणी
-
सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री (Jacqueline Fernandez) जॅकलिन फर्नांडिसच्या नियमित जामीन अर्जावर आज निकाल लागणार आहे. याप्रकरणी गुरुवारी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली. या दरम्यान ईडीने सांगितले की, जॅकलिनविरोधात पुरेसे पुरावे आहेत, त्यामुळे तिला नियमित जामीन देऊ नये.
-
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आज सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.
-
-
Top News | आज (11.11.22) हे चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत
ऊंचाई
ऊंचाई या चित्रपटात अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन ईरानी आणि डॅनी डेंगजोप्मा यांनी ऊंचाई या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.
‘यशोदा’
समांथा रुथ प्रभुचा ‘यशोदा’ हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. या चित्रपटात समंथा बरोबरच वरलक्ष्मी सरथकुमार, उन्नी मुकुंदन, राव रमेश, मुरली शर्मा, संपत राज, शत्रु, मधुरिमा, कल्पना गणेश, दिव्या श्रीपदा, प्रियांका शर्मा या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
ब्लॅक पँथर: वकांडा फोरेवर
मार्व्हल युनिवर्सच्या चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. आज ‘ब्लॅक पँथर’चा सिक्वेल ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर’ रिलीज झाला आहे.
‘मोनिका ओ माय डार्लिंग’
राजकुमार, हुमा कुरेशी आणि राधिका आपटे स्टारर ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ आज नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. हा क्राईम कॉमेडी थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात आकांक्षा रंजन कपूर, सिकंदर खेर आणि सुकांत गोयल या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वसंत बाला यांनी केले आहे.
मुखबिर
मुखबिर ही एक स्पाय थ्रिलर वेब सीरिज आहे. ही सीरिज Zee5 वर प्रदर्शित होत आहे. यात झैन खान दुर्रानी, प्रकाश राज, आदिल हुसैन, झोया अफरोज आणि बरखा बिश्त सारखे स्टार्स दिसणार आहेत. Top News
‘थाय मसाज’
‘थाय मसाज’ ही एक कॉमेडी वेब सिरीज आहे. गजराजशिवाय दिव्येंदू शर्मा, सनी हिंदुजा, राजपाल यादव, विभा छिब्बर यांसारखे कालाकारांनी या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. Top News
- https://www.youtube.com/watch?v=pZ7KKKQa4Hc
-
Top News | Top News