Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mahanayak News Updates

महाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान

प्रा. वामन केंद्रे, शंकर महादेवन आणि कोल्हे दांपत्याला पद्मश्री प्रदान  राष्ट्रपती  राम नाथ कोविंद यांच्या हस्ते…

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ऑफर होती पण आम्ही मोदींसोबतच : रामदास आठवले

मला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ऑफर आली होती. परंतु, आम्ही नरेंद्र मोदींच्या सोबत राहणार, कारण मोदींनी कामे केली…

पुलवामा हल्ल्याशी संबंधित १८ दहशतवाद्यांचा खात्मा : काश्मीरचे आयजी एस.पी.पानी

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने अतिरेक्यांविरोधातील आपली मोहिम अधिक तीव्र केली आहे. पुलवामाच्या हल्ल्यानंतर आतापर्यंत…

“हायब्रीड” राहुल गांधींकडे ते जाणवेधरी असल्याचा पुरावा काय ? : केंद्रीय मंत्री हेगडे

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत. मात्र मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे…

लोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकर कुठून लढणार हे अद्याप निश्चित नाही

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर सोलापुरातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मी सोलापुरातून निवडणूक लढवावी, अशी…

मुंबई उत्तर-मध्य मधून प्रिया दत्त पुन्हा लढण्यासाठी मैदानात

मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी राहुल गांधी यांचे ऐकले असून त्या…

नथुराम गोडसेचा भारत हवा आहे की महात्मा गांधींचा ? हे ठरविण्याची हि वेळ आहे : राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्ली येथे बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावर निशाणा साधला. भाजपाने…

शरद पवारांना युतीच्या फुसक्या वाऱ्याची भीती नाही, आम्ही जिंकू आणि तुम्हाला पेढे पाठवू : धनंजय मुंडे

राजकीय वादळाला हवं तसं वळवण्याची ताकद, झेलण्याची आणि पतवून लावण्याची ताकद धमक शरद पवारांमध्ये आहे….

मसुद अझरचा उल्लेख राहुल गांधींनी अझरजी केला आणि भाजप तुटून पडली …

दहशतवादी मसुद अझरचा उल्लेख काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर…

रमजानच्या काळात कोणत्याच सणाच्या दिवशी किंवा शुक्रवारी मतदान नाही : निवडणूक आयोग

रमजानच्या काळात कोणत्याच सणाच्या दिवशी किंवा शुक्रवारी मतदान होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!