Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mahanayak News Updates

तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या २४ पैकी ११ जणांचे मृतदेह सापडले

चिपळूणमधील तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या २४ पैकी ११ जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती…

Congress : पक्षाच्या कार्यकारी समितीची बैठक बोलवून नव्या अध्यक्षाची निवड करा : राहुल गांधी

मी आता काँग्रेस अध्यक्षपदावर नसून पक्षाच्या कार्यकारी समितीने तातडीने बैठक बोलवून नव्या अध्यक्षाची निवड करावी…

हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह !! घराणेशाही आणि जातीयवाद हेच सध्या ‘निकष’ असल्याचा ठपका

हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या नियुक्त्यांवर अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश रंगनाथ पाण्डेय यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे….

तोंडाला दुर्गंधी येतेय म्हणून आलिंगन देण्यास नकार दिल्याने मित्राला भोसकले !!

तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीमुळे मिठी मारण्यास नकार दिला म्हणून चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना बेंगळुरू येथील मावल्ली…

तिवरे धारण फुटल्या प्रकरणी जलसंपदा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ७ जणांचा मृत्यू

रत्नागिरीतील तिवरे धरण दुर्घटनेतील मृत्यू हे सरकारी अनास्थेचे बळी आहेत. त्यामुळे या सरकारवर हत्येचा गुन्हा…

Modi Sarkar 2 : एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा सरकारचा विचार

आर्थिक अडचणींमुळे अस्तित्वासाठी संघर्ष करणाऱ्या एअर इंडियाचे अखेर खासगीकरण केले जाणार आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंह…

Good News : सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र आता वेबसाइटवर मराठीतही मिळणार

सुप्रीम कोर्टातील खटल्यांचे निकालपत्र आता इंग्रजीसह हिंदीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहेत. आतापर्यंत सुप्रीम…

Bad News : शिक्षिकेच्या पतीने शाळेत येऊन केले कुऱ्हाडीचे वार , शिक्षिकेचा मृत्यू

जिल्ह्यातील इर्री टोला गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिकेची तिच्या पतीने कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याची…

Vidhansabha : भाजप -सेना युतीच्या सरकारच्या अखेरच्या अधिवेशनाचे सूप वाजले , मुख्यमंत्र्यांनी केला कवितेने समारोप !!

‘मी पुन्हा येईन…’ असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात केला. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारच्या…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!