News Update : खा. संजय राऊत सायंकाळपर्यंत डॉक्टरांच्या निगराणीत , प्रकृती ठीक , तपासण्यांनंतर उद्या सुटी देण्याची शक्यता : आ . सुनील राऊत
https://twitter.com/ANI/status/1193853961389916161 संजय राऊत यांच्यावर रात्री ८ वाजता अँजिओग्राफी केली जाणार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि…