Beed : ट्रकवर बोलेरो आदळून भीषण अपघात , ७ ठार तीन जखमी , दारू सोडविण्याचे औषध आणणे बेतले जीवावर…
Advertisements
Advertisements
मांजरसुंबा-पाटोदा रोडवरील वैद्यकीन्ही जवळ झालेल्या ट्रक-बोलरोच्या भीषण अपघातात सात जण जागीच ठार तर तीन जन जखमी झाले.
Advertisements
अपघातात मरण पावलेल्यांमध्ये आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. दारू सोडविण्याचे औषध आणण्यासाठी हे सर्व जण निघाले होते असे सांगण्यात येत आहे . दरम्यान भरधाव वेगातील ही बोलेरो जीप उभ्या ट्रकवर मागील बाजूने आदळून हा भीषण अपघात झाला.
Advertisements
Advertisements
अपघातात मृत पावलेल्यांमध्ये वैजिनाथ ज्ञानोबा तांदळे , केसरबाई बन्सी मुंडे , बाळू पंढरीनाथ मुंडे , अशोक मुंडे , असराबाई भीमराव मुंडे आणि इतर दोघांचा समावेश आहे. चालक मात्र अपघातातून बचावला आहे.
