Politics of Maharashtra Live Current Updates : शिवसेनेकडे पाच वर्षाचे मुख्यमंत्रीपद ? असे काहीही ठरलेले नाही, अजून बरीच चर्चा होणे बाकी आहे, वेळ लागेल : छगन भुजबळ
आजच्या महत्त्वाच्या अपडेट्स – शपथविधी झाल्याशिवाय शरद पवारांवर विश्र्वास बसत नाही, शिवसेनेमुळे राष्ट्रवादी सोबत आलो…