Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : कंपनीतून साडेसात लाखांचे स्पेअर पार्ट लंपास

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : ऑटो रिक्षासाठी लागणारे स्पेअर पार्ट निर्माण करणार्‍या एमआयडीसी वाळुज परिसरातील उमासन्स ऑटो कॉस्पो प्रा.लि. कंपनीच्या स्टोअर रूमचे लॉक तोडून चोरट्यांनी ७ लाख ४३ हजार ९६ रूपये किंमतीचे स्पेअर पार्ट चोरून नेले. ही घटना १० ते ११ नोव्हेंबर या काळात घडली.

Advertisements

याप्रकरणी सागर रावसाहेब शेवाळकर (वय ३९, रा.हिंदुस्थान आवास, नक्षत्रवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विजय घेरडे करीत आहेत.

Advertisements
Advertisements

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!