Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कुख्यात विष्णू भागवतसह महिले विरुध्द आणखी एक फसवणूकीचा गुन्हा दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – जीवनविमा च्या नावाखाली अनेकांना लाखो रुपयांचा चुना लावणार्‍या विष्णू रामचंद्र भागवत व त्याच्या महिला साथीदाराविरुध्द वसंतराव नाईक भटक्या जाती जमाती विकास महामंडळास बोगस नावे वापरुन शासनाला फसवल्याचा क्रांतीचौक पोलिस ठाण्यात आणखी एक फसवणूकीचा गुन्हा तब्बल नऊ वर्षांनी दाखल झाला आहे. या प्रकरणातील महिला आरोपीच्या पतीने ही फिर्याद दिली आहे.

Advertisements

रामदास धोंडिराम डोंगरे असे फिर्यादीचे नाव आहे. हा गुन्हा दाखल करण्याकरता डोंगरे यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या १० मे २०११ ते १७ फेब्रू २०२१या काळात रामदास डोंगरे यांची पत्नी आणि विष्णू रामचंद्र भागवत यांनी बोगस नावाने नाईक विकास महामंडळाकडून लाखो रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक डाॅ.गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शांतीलाल राठोड करत आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!