दांम्पत्यास शिवीगाळ करणाऱ्या चौघांविरूध्द गुन्हा दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

घराजवळ बसून गप्पा मारणाऱ्या दांम्पत्यास शिवीगाळ करून धक्काबुक्की करणाऱ्या चार जणांविरूध्द शिवीगाळ करून मारहाण केल्याचा तसेच तक्रारदार पिडीत महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा छावणी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास छावणी परिसरात घडली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सचिन मावसकर, सुरेंद्र झांबरे व त्यांच्या दोन साथीदाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!