Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate : 81 रुग्णांना डिस्चार्ज , 89 कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 81 जणांना (मनपा 60, ग्रामीण 21) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 42987 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 89 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 44698 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1178 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 533 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

Advertisements

मनपा (73)

जवाहर कॉलनी (2), बीड बायपास (1), गुरूदत्त नगर (1), ज्योती नगर (1), बालाजी नगर (1), उत्तम नगर (1), एसबी सायन्स कॉलेज परिसर (2), जैन इंटरनॅशनल स्कूल परिसर (1), क्रांती चौक परिसर (1), एन सात सिडको (1), महेश नगर (1), एन नऊ पवन नगर (1), मुकुंदवाडी, अंबिका नगर (1), पद्मपुरा (1), जय भवानी नगर (2), अलोक नगर (4), घाटी परिसर (1), मिलिट्री हॉस्पीटल परिसर (2), वेदांत नगर (1), एमआयटी हॉस्पीटल परिसर (1), अन्य (46)

Advertisements
Advertisements

ग्रामीण (16)

बाजार सावंगी, खुलताबाद (1), सावंगी (1), बाबरा, फुलंब्री (1), अन्य (13)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!