Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : बिहारमध्ये आयकर विभागाची काँग्रेस कार्यालयावर मोठी कारवाई , साडेआठ लाख केले जप्त

Advertisements
Advertisements
Spread the love

बिहारमध्ये काँग्रेस मुख्यालयावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. एका कारमधून साडेआठ लाख रुपये मिळाल्याप्रकरणी ही धाड टाकण्यात आली आहे. या प्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि बिहारचे प्रभारी शक्ती सिंह गोयल यांचीही चौकशीही करण्यात आली आहे. आयकर विभागाने काँग्रेसच्या कार्यालयावर याबाबत नोटीसही लावली आहे. हे पैसे कुणाचे आहेत माहित नाही असं गोयल यांनी म्हटलं आहे. आयकर विभागाने टाकलेल्या या धाडीची कारवाई तासभर सुरु होती.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!