Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या उतरणीला

Spread the love

जिल्ह्यात 139041 कोरोनामुक्त, 2019 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्ह्यात आज 199 जणांना (मनपा 114, ग्रामीण 85) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 139041 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 138 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 144373 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3313 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2019 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (35)
औरंगाबाद 4, सातारा परिसर 3, तिलक नगर 1, बीड बायपास 1, वाल्मी कॅम्पस पैठण रोड 1, बालाजी नगर 1, वरद गणेश मंदिर 2, जाधववाडी 1, पैठण रोड 1, ज्योती प्राईड 3, रामनगर 1, घाटी 1, देवळाई रोड 1, हनुमान नगर 1, राजीव गांधी नगर 1, पैठण गेट 1, संजय नगर 1, अन्य 10

ग्रामीण (103)
बजाज नगर 1, खुल्ताबाद 1, कसाबखेडा 1, निंभोरा ता.कन्नड 1, चिरासमल तांडा 1, गंगापूर 1, रांजणगाव शेणपूंजी 2, अन्य 95

मृत्यू (12)
घाटी (07)
1. पुरूष/85/रामनगर, विहामांडवा, औरंगाबाद.
2. स्त्री/50/पंढरपूर, औरंगाबाद.
3. पुरूष/54/फत्तेसिंगपूरा, औरंगाबाद.
4. स्त्री/55/नागमठाण, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.
5. स्त्री/75/सिल्लोड, जि.औरंगाबाद.
6. पुरूष/60/आखतवाडा, ता.खुल्ताबाद, जि.औरंगाबाद.
7. पुरूष/80/सिल्लेगाव, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद.

खासगी रुग्णालय (05)
1. पुरूष/66/एन-8, डी-2, सिडको, औरंगाबाद.
2. पुरूष/57/भानुदास नगर, औरंगाबाद.
3. पुरूष/65/चिकलठाणा औरंगाबाद.
4. पुरूष/73/खोकडपूरा, औरंगाबाद.
5. पुरूष/13/शिवराई, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!