Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सीबीएसई बोर्डाच्या दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Spread the love

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक आज जाहीर झाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार ४ मे ते १० जून या कालावधीत परीक्षा ऑफलाईन पद्धतीने पार पडणार आहेत.
हे वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी cbse.nic.in आणि cbsc.gov.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना अखेर विषयनिहाय परीक्षेची तारीख समजणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देताना म्हणाले, प्रिय विद्यार्थ्यांनो बहुप्रतीक्षित सीबीएसई बोर्ड परीक्षेचे वेळापत्रकाची घोषणा करत आहे. ही परीक्षा सुरळीत पार पाडवी यासाठी आम्ही आमचे सर्व प्रयत्न केले आहेत. तुम्हाला शुभेच्छा.

लिंक वर क्लिक करून बारावीच्या  वेळापत्रकाची PDF डाउनलोड करा

https://www.cbse.gov.in/cbsenew/documents//FINAL%20Date%20Sheet%2002.02.2021%20-%20XII.pdf

लिंक वर क्लिक करून दहावीच्या वेळापत्रकाची PDF डाउनलोड करा

https://www.cbse.gov.in/cbsenew/documents//FINAL-Date%20Sheet%2002.02.2021%20-%20X.pdf

आपलं सरकार

Click to listen highlighted text!