Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना होतोय कमी , दिवसभरात आढळले ५२ रुग्ण , १०८ रुग्णांना डिस्चार्ज

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 108 जणांना (मनपा 89, ग्रामीण 19) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 41971 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 52 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 43984 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1159 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 854 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे

Advertisements

मनपा (41)

एन-2 सिडको (2), रेल्वे स्टेशन परिसर (3), सिडको महानगर (1), इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटी (4), उत्तम नगर (1), अशोक नगर (3), सिडको बसस्टँड परिसर (1), राधाकृष्ण मंदिराजवळ, क्रांतीचौक (1), हडको परिसर (1), अन्य (24),

Advertisements
Advertisements

ग्रामीण (11)

सिल्लोड पोलीस स्टेशन परिसर (1), अन्य (10)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत शहरातील धावनी मोहल्ल्यातील 70 वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!