Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate 18853 : दिवसभरात 64 नावे रुग्ण , 8 जणांचा मृत्यू, , 333 जणांना डिस्चाज , 4041 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 333 जणांना (मनपा 172, ग्रामीण 161) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 14217 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 64 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18853 झाली आहे. आजपर्यंत एकूण 595 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4041 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सकाळनंतर 52 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर एक, ग्रामीण भागात 14 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)आहे.
ग्रामीण (38)
पळशी, सोयगाव (1),अजिंठा (1), साजापूर, बजाज नगर (1), सलामपूर, वडगाव (1), सिडको, म्हाडा, बजाज नगर (3), बजाज नगर (1), स्वामी समर्थ, बजाज नगर (1), इंदिरा नगर, पंढरपूर (2), सरस्वती सो., बजाज नगर (1), कायगाव, गंगापूर (1), बाबाजी मंदिर, बोरसर (1), हनुमान नगर, अजिंठा (5), परदेशी गल्ली, वैजापूर (2), कुलकर्णी गल्ली, वैजापूर (1), शांती नगर, वैजापूर (1), पाचीपीरवाडी (1), औरंगाबाद (6), फुलंब्री (1), गंगापूर (2), कन्नड (1),सिल्लोड (1), पैठण (3)
मनपा (13)
घाटी परिसर (3), मिटमिटा, पडेगाव (1), फुले नगर, उस्मानपुरा (1), दशमेश नगर (1), अन्य (1), महा कॉलनी (1), शिवाजी नगर (1), पडेगाव नगर (3), बालकृष्ण नगर (1)
सिटी एंट्री पॉइंट (1)
गजानन नगर, गारखेडा (1)
सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत वाळूजच्या समता नगरातील 03 वर्षीय मुलगा, एन तेरा हडकोतील 49, दीप नगर, एन अकरातील 46, जटवाडा, हर्सुल येथील 70, कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रातील 71 वर्षीय पुरूष आणि फुलंब्रीच्या महारसावलीतील 70 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Morning Update

जिल्ह्यात 4328 रुग्णांवर उपचार सुरू, 12 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यातील 12 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 18801 एवढी झाली आहे. त्यापैकी 13884 बरे झाले तर 589 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4328 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
ग्रामीण (9)
जामगाव रोड, गंगापूर (7), विठ्ठल मंदिर परिसर, गंगापूर (1), पाण्याच्या टाकीजवळ, सिल्लोड (1)
मनपा (3)
बन्सीलाल नगर (1), पोलिस कॉलनी, मिल कॉर्नर (1), सातारा परिसर (1)
दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
एका खासगी रुग्णालयात रांजणगाव, वाळूज येथील 27, त्रिमूर्ती चौक, बजाज नगरातील 85 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!