Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : ताजी बातमी : दिवसभरात 292 नवे रुग्ण , 220 जणांना डिस्चार्ज , 4209 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 220 जणांना (मनपा 69, ग्रामीण 151) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 13474 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 292 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18259 झाली आहे. आजच्या मृत्यूची संख्या 4 असून आतापर्यंत पर्यंत एकूण 576 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4209 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर 174 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 47, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 40 आणि ग्रामीण भागात 78 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
ग्रामीण (79)
रांजणगाव (1),औरंगाबाद (9), फुलंब्री (1), गंगापूर (3), कन्नड (23), सिल्लोड (15), पैठण (27)
सिटी एंट्री पॉइंट (47)
रांजणगाव (3), देवळाई (1), पद्मपुरा (3), जाधववाडी (6), फुलंब्री (1), अन्य (3), जय महाराष्ट्र कॉलनी (4), एन आठ (2), नवनाथ नगर (4), पान दरबा (2), सावंगी (1), जवाहर कॉलनी (1), सनी सेंटर (1), पेठे नगर (1), गणेश नगर (1), झाल्टा (1), पैठण (2), राम नगर (1), नक्षत्रवाडी (2), खुलताबाद (2), मिटमिटा (1), मुकुंदवाडी (1), सातारा परिसर (1), शेंद्रा (1), जळगाव (1)
मनपा (08)
रामगोपाल नगर (1), घाटी परिसर (1), अन्य (2), मिल कॉर्नर (1), शिवशंकर कॉलनी (1), उस्मानपुरा (1), प्रकाश नगर, सिडको (1)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

घाटीत पैठणमधील 64 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

UPDATE : 2:30 PM

जिल्ह्यात 4256 रुग्णांवर उपचार सुरू, चार रुग्णांची वाढ
औरंगाबाद जिल्ह्यातील चार रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 18085 एवढी झाली आहे. त्यापैकी 13254 बरे झाले तर 575 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4256 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा (04)
एन तीन हडको (1), अन्य (1), जे सेक्शन, मुकुंदवाडी (2)

तीन कोरोनाबधितांचा मृत्यू

घाटीत बजाज नगर, वाळूज येथील 61 वर्षीय पुरुष, शहरातील गांधी नगरातील 70 वर्षीय स्त्री, गंगापूर तालुक्यातील घाणेगाव येथील 61 वर्षीय पुरुष कोरोनाबधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Morning Update

जिल्ह्यात 4255 रुग्णांवर उपचार सुरू, 114 रुग्णांची वाढ
औरंगाबाद  जिल्ह्यातील 114 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 18081 एवढी झाली आहे. त्यापैकी 13254 बरे झाले तर 572 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4255 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा (58)
घाटी परिसर (1), गांधी नगर (1), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर (1), राज नगर, गादिया विहार (1), बेंबडे हॉस्पीटल समोर, बीड बायपास (2), खिंवसरा, उल्कानगरी (4), कल्पतरु सो. (1), पुंडलिक नगर (1), जवाहर कॉलनी (1), उस्मानपुरा (1), हर्सल टी पॉइंट (3), श्रद्धा कॉलनी (1), टिळक पथ, गुलमंडी (1), जय भवानी नगर (3), व्यंकटेश नगर (1), गारखेडा परिसर (1), राधास्वामी कॉलनी, हर्सुल (1), स्वप्न नगरी, गारखेडा (1), एन तीन, सिडको (1), झाशी राणी चौक परिसर, नागेश्वरवाडी (1), पिसादेवी रोड, व्यंकटेश नगर (1), हर्सुल (1), सिडको (1),मिलिट्री हॉस्पीटल (1), एन दोन सिडको (1), बनेवाडी (1), पद्मपुरा (3), पन्नालाल नगर (1), स्नेह सावली केअर सेंटर (4), नक्षत्रवाडी (2), खडकेश्वर (1),संसार नगर (2), एकता नगर (5), शांतीपुरा समाज मंदिर परिसर (3), निसर्ग कॉलनी (1), गणेश कॉलनी (1), राजा बाजार (1),
ग्रामीण (56)
चिंचोली लिंबाजी, कन्नड (1), घाटनांद्रा,सिल्लोड (1), गायत्री नगर, कारंजा (2), अंभई सिल्लोड (1), अंधारी,सिल्लोड (2), रामपूर (1), दत्त नगर, रांजणगाव (1), सावरकर सो., बजाज नगर (1), बजाज नगर (2), मधुबन सो., बजाज नगर (1), टाकळी, खुलताबाद (1), बाजार सावंगी, खुलताबाद (1), गाढेपिंपळगाव (1), विठ्ठल मंदिर परिसर, गंगापूर (1), लासूर नाका (1), मारवाडी गल्ली, गंगापूर (1), गंगापूर (1), नर्सिंग कॉलनी, गंगापूर (1), गांधी चौक, शिवना (5), स्नेह नगर, सिल्लोड (4), सिल्लोड पंचायत समिती परिसर (1), लिलाखेड, सिल्लोड (1), निल्लोड,सिल्लोड (2), वांगी,सिल्लोड (1), गाडगे महाराज चौक, सिल्लोड (2), बालाजी गल्ली,सिल्लोड (1), वंजारगाव,वैजापूर (2), पोलिस कॉलनी, वैजापूर (6), लक्ष्मी नगर, वैजापूर (4), भाटिया गल्ली,वैजापूर (4),निवारा नगरी, वैजापूर (1), खालचा पाडा, शिऊर (1)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!