Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate 13369 : दिवसभरात 117 नव्या रुग्णांची भर तर 9 जणांचा मृत्यू, जिल्ह्यात 9338 कोरोनामुक्त

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 385 जणांना (मनपा 249, ग्रामीण 136) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 9338 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 117 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13369 झाली आहे. आजपर्यंत एकूण 458 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3573 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर 47 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 23, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 24 रूग्ण आढळलेले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

सिटी इंट्री पॉइंट (23)

संत ज्ञानेश्वर नगर (2), सिडको महानगर (1), बजाज नगर (2), एन सात(1), अन्य (2)भावसिंगपुरा (1), रांजणगाव (1), छावणी (1), सीआरपीएफ, सातारा परिसर (2), पिशोर (1), रेल्वे स्टेशन परिसर (1), रिलायन्स मॉल जवळ (1), शिवनेरी कॉलनी (1), नक्षत्रवाडी (3), एन नऊ प्रतापगड नगर (1), गरम पाणी परिसर (1), म्हाडा कॉलनी (1)

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

खाजगी रुग्णालयात खोकडपुऱ्यातील 58 आणि 46, अहिल्याबाई पुतळ्याजवळील 70, रोजाबागमधील 61 वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

UPDATE : 4:10 PM

जिल्ह्यात 3915 रुग्णांवर उपचार सुरु, तीन रुग्णांची वाढ

औरंगाबाद दि. 28, (जिमाका)- जिल्ह्यातील तीन रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 13322 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी 8953 बरे झाले, 454 जणांचा मृत्यू झाला. तर 3915 जणांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांचा जिल्ह्यातील भागांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)

मनपा (2)
राम नगर, एन दोन, सिडको (1) छावणी परिसर (1)

ग्रामीण (1)
रचना कॉलनी, वैजापूर (1)

पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत आंबेडकर नगरातील 31 वर्षीय पुरुष, रोजाबाग येथील 65 वर्षीय स्त्री, आडगाव, कन्नड येथील 60 वर्षीय पुरुष आणि खासगी रुग्णालयांत विद्यानगरातील 35 वर्षीय स्त्री, राम नगरातील 68 वर्षीय पुरुष, कोरोनाबाधितांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

Morning Update : 8.30

जिल्ह्यात 3917 रुग्णांवर उपचार सुरू, 67 रुग्णांची वाढ

औरंगाबाद  जिल्ह्यातील 67 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 13319 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 8953 बरे झाले, 449 जणांचा मृत्यू झाला. तर 3917 जणांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांचा जिल्ह्यातील भागांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

मनपा (55)

उस्मानपुरा (1), पंचशील नगर, मोंढा नाका (1), मुकुंदवाडी (6), भगतसिंग नगर, हर्सुल (1), एमजीएम परिसर (1), छावणी परिसर (2), पृथ्वीराज नगर, शहानूरवाडी (1), एन सात सिडको (1), भाजी बाजार (4), गवळीपुरा, छावणी (4), देवळाई, सातारा परिसर (1), केबीएच नर्सिंग हॉस्टेल परिसर (2), श्रीकृष्ण नगर, एन नऊ सिडको (1), मिलिट्री हॉस्पीटल (1), न्यू हनुमान कॉलनी (1), म्हाडा कॉलनी (1), राम नगर, मुकुंदवाडी (7), चिकलठाणा (2), संतोषी माता नगर, मुकुंदवाडी (1) उल्कानगरी (2), एन दोन सिडको (2), शिवाजी नगर (2), शांतीनाथ सो., (1), मिटमिटा (1), पद्मपुरा (2), उस्मानपुरा (5), अन्य (1)

ग्रामीण (12)

साजापूर, वाळूज (1), बजाज नगर (1), गोंदेगाव, सोयगाव(1), सिडको महानगर वाळूज (1), गदाना (4), शिवाजी चौक, गंगापूर (1), जाधव गल्ली, गंगापूर (1), सावंगी, गंगापूर (1), मांडवा, गंगापूर (1)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!