महाराष्ट्र विधानसभा :”मी काय म्हातारा झालो ? अजून लय जणांना घरी पाठवायचं आहे..” पक्ष सोडणारांवर पवारांकडून चौफेर टोलेबाजी !!
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्वादीतून स्वकीयांनी पळ काढल्यानंतर स्वतः शरद पवारच पक्षाचा झेंडा हातात घेऊन महाराष्ट्र…