Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : एच.डी.एफ.सी. इर्गो प्रकरण , दोन निलंबित पोलिसांची हर्सूल कारागृहात रवानगी

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – एच. डी. एफ.सी. इर्गो प्रकरणात इन्शूरन्स क्लेम मिळवण्या करता बोगस पंचनामे करणार्‍या दोन निलंबित पोलिसांना आर्थिक गुन्हेशाखेने आज बेड्या ठोकल्या.

Advertisements

मुश्ताक सिकंदर शेख(१२४) आणि आर.एस. नरवडे अशी अटक पोलिस कर्मचार्‍यांची नावे आहेत,या दोघांनाही या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर निलंबित केले होते.शेख छावणी पोलिस ठाण्यात तर नरवडे क्रांती चौक पोलिस ठाण्यात कार्यरत होता.
२०१७ साली क्रांती चौक पोलिस ठाण्यात एच.डी.एफ.सी. इर्गो प्रकरणात एकूण पाच आरोपी अटक झाले होते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हेशाखा करंत आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!