Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महिलांविषयी अवमानजनक वक्तव्य : अखेर आझम यांनी मागितली माफी

Advertisements
Advertisements
Spread the love

बिहारमधील शिवहरच्या खासदार यांना उद्देशून अत्यंत गलिच्छ वक्तव्य करणारे समाजवादी पक्षाचे खासदार आझमखान यांनी अखेर लोकसभेत माफी मागितली आहे. ‘अध्यक्षांच्या भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. तरीही माझ्याकडून काही चूक झाली असं त्यांना वाटत असेल तर मी क्षमा मागतो,’ असं ते म्हणाले.

Advertisements

तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर गुरुवारी लोकसभेत चर्चा सुरू असताना यांनी अध्यक्षांच्या खुर्चीत बसलेल्या रमा देवी यांचं नाव घेऊन आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ झाला होता. लोकसभेतील महिला सदस्यांनी आझम यांच्यावर टीका केली होती. तसंच, त्यांच्याकडून जाहीर माफीची मागणी केली जात होती. प्रकरण चिघळत असल्याचं लक्षात घेऊन आझम यांनी आज सभागृहाची माफी मागितली. त्यामुळं हा वाद आता शमण्याची चिन्हे आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!