Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#गल्ली ते दिल्ली : एक नजर : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या #News_Updates

Spread the love

१. नवी दिल्लीतील इंडिया गेटजवळ उभ्या राहिलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे छायाचित्र; उद्या पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे होणार उद्घाटन होत आहे.
२. प्रयागराज हा कुंभमेळा डिजिटल कुंभमेळा म्हणूनही ओखळला जाईल – पंतप्रधान मोदी
३. पंतप्रधान मोदींनी धुतले सफाई कर्मचाऱ्यांचे पाय; स्वच्छाग्रहींचा हा सन्मान असल्याचं योगी आदित्यनाथ यांचं मत
४. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी योजना – पंतप्रधान नरेंद्र मोदी
५. निर्माणाधीन घरांवरील जीएसटी १२ वरून ५ टक्क्यांव तर सवलतीच्या घरांवरील जीएसटी ८ वरून एका टक्क्यावर अरुण जेटली यांची माहिती
६. पुण्याच्या नर्हे भागात महाविद्यालयीन तरुणीचा खून; प्रियकर खून करून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून झाला बेपत्ता
७. आसामात विषारी दारू पिऊन मृत्यू पावलेल्यांचा आकडा १२३ वर; १२५ लोकांवर उपचार सुरू
८. ISSF वर्ल्ड कप २०१९: भारताचा नेमबाज सौरभ चौधरी याने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पटकावले सुवर्ण पदक.
९.सात मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून ७९ वर्षीय महिलेची आत्महत्या; हिंजवडी म्हारुंजी,पुणे येथे सकाळी घडलेली घटना.
१०. औरंगाबादेत एमआयडीसी वाळूंज भागात जगदीश भराड या तरुणाची किरकोळ कारणावरून हत्या

आपलं सरकार

Click to listen highlighted text!