गुजरातमध्ये मतमोजणी केंद्रातच आत्महत्येचा प्रयत्न

गुजरात विधानसभेत १८२ पैकी १५५ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. काँग्रेसचे गांधीधाम सीटचे उमेदवार भरत सोलंकी यांनी भाजपावर ईव्हीएममध्ये घोटाळा केल्याचा आरोप करत मतमोजणी केंद्रातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.
भाजपाकडून दारुण पराभव होत असल्याचे पाहून गांधीधामचे उमेदवार सोलंकी यांनी भाजपावर ईव्हीएममध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. हा आरोप करतानाच सोलंकी यांनी गळ्यात गळफास बांधला आणि मतमोजणी केंद्रातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोलंकी यांना आजुबाजुच्या कार्यकर्त्यांनी रोखले आहे.
भाजपाने गुजरातमध्ये गेल्यावेळपेक्षा ५६ जागा पुढे आहे, तर काँग्रेस ६० जागा नुकसानित आहे. गेल्या वेळी भाजपाला ९९ आणि काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. यामुळे यावेळी काँग्रेसला टक्कर देण्याची आशा होती. परंतू आपला मतदान मोठ्याप्रमाणावर झाल्याने काँग्रेसचे मनसुबे उधळले गेल्याचे दिसत आहेत.
ElectionNewsLiveUpdate : गुजरातमध्ये भाजप आघाडीवर तर हिमाचलमध्ये काँग्रेस -भाजपमध्ये टक्कर …
ElectionNewsLiveUpdate : गुजरातमध्ये भाजप आघाडीवर तर हिमाचलमध्ये काँग्रेस -भाजपमध्ये टक्कर …
News Update on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055