Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsLiveUpdate : ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ वेबसाईटचे उदघाटन , उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर पहिल्यांदा एकत्र …

Spread the love

मुंबई : ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ वेबसाईटचा लोकार्पण सोहळा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आणि  शिवसेना उबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे आणि आंबेडकर एकाच व्यासपीठावर आले आहेत.


Click to listen highlighted text!