Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Day: July 23, 2021

Tokyo Olympics 2020 : टोकियो ऑलिम्पिकचे प्रेक्षकाविना थाटात उद्घाटन , मेरी कोम आणि मनप्रीत करताहेत भारतीय पथकाचे नेतृत्व

टोकियो : जपानची राजधानी टोकियो येथे आजपासून ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली आहे. करोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे…

AurangabadCrimeUpdate : हातावर गुंगी येणारा द्रव टाकून ३२ हजारांच्या अंगठ्या काढून भामटा साधू फरार

औरंगाबाद – गुरुपोर्णिमेचे निमित्त साधून विवाहितेला घरात घूसुन तिच्या हातावर तांदूळ आणि कुंकासोबत गुंगी येण्याचा…

CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 31 नवे रुग्ण , 16 जणांना डिस्चार्ज

जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार 371 कोरोनामुक्त, 289 रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्ह्यात…

MaharashtraRainUpdate : मुसळधार पावसाने राज्यात घेतले १२९ बळी : बाळासाहेब थोरात

मुंबई : राज्याच्या  कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा हाहा:कार सुरु असून  या पावसाने  तब्बल…

MumbaiNewsUpdate : अनिल देशमुख यांच्या विरोधात जयश्री पाटील यांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट

मुंबई  :  हॉटेल व्यावसायिकांकडून १०० कोटी वसुलीच्या आरोपावरून ईडी आणि न्यायालयाच्या फेऱ्यात अडकलेले राष्ट्रवादीचे नेते…

MumbaiCrimeUpdate : पोलीस कोठडीला आक्षेप घेऊन राज कुंद्रा उच्च न्यायालयात

मुंबई : अश्लील चित्रपट आणि वेब सिरीज निर्मिती प्रकरणात राज कुंद्राला न्यायालयाने २७ जुलैपर्यंत पोलीस…

MaharashtraNewsUpdate : कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्याविरुद्ध राज्य सरकारही उच्च न्यायालयात

अहमदनगर: कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केलेल्या  पुत्रप्राप्तीसंबंधी वादग्रस्त वक्तव्याचा खटला  संगमनेर जिल्हा न्यायालयाने खटला…

IndiaNewsUpdate : पेगॅसस हेरगिरी प्रकरणी मोदी -शहांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर उघडकीस आलेल्या पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून मोदी सरकारला संसदेच्या…

MaharashtraRainUpdate : अस्मानी संकटात ५० जणांचा बळी , पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात स्थिती गंभीर

मुंबई : राज्यात पावसाने  रौद्ररूप धारण केले असून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील कोल्हापूर, सातारासह तळकोकणात…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!