Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 31 नवे रुग्ण , 16 जणांना डिस्चार्ज

Advertisements
Advertisements
Spread the love

जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार 371 कोरोनामुक्त, 289 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्ह्यात आज 16 जणांना (मनपा 03, ग्रामीण 13) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 43 हजार 371 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 31 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 141 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 481 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 289 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

Advertisements

मनपा (09)
वेदांत नगर 2, जाधववाडी 1, संजय नगर 1, बेगमपुरा 3, एमआयडीसी कॉलनी 1, अन्य 1
ग्रामीण (22)
औरंगाबाद 1, गंगापूर 1, कन्नड 3, वैजापूर 15, पैठण 2
मृत्यू (01)
घाटी (01)
1. 01,स्त्री, पिंपळगाव,ता.वैजापूर

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!