Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : NEET 2020 निकाल जाहीर, शोएब आफताब देशात सर्वप्रथम तर आशिष जांते राज्यात सर्वप्रथम

Spread the love

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पार पडलेल्या  NEET 2020  परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ओडिशाच्या शोएब अफताब हा विद्यार्थी देशात पहिला आला असून त्याला 99.99 टक्के एवढे मार्क्स मिळाले आहेत. तर महाराष्ट्रात आशिष जांते पहिला आला आहे. आशिषलाही 99 टक्के मिळाले आहे. परीक्षेसाठी 15,97,435 एवढ्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यातल्या 13,66,945 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर 7,71,500 एवढे विद्यार्थी पास झालेत. विशेष म्हणजे पहिल्या ४० विद्यार्थ्यांना ९९ टक्के गन असून यामध्ये महाराष्ट्रातील आशिष जांते हा एकमेव विद्यार्थी आहे.

NEET cut-off 2020 असा आहे.

UR : 720-147

OBC : 146-113

SC : 146-113

ST : 146-113

UR/EWS &PH : 146-129

OBC & PH : 128-113

SC & PH : 128-113

ST & PH : 128-113

आपलं सरकार

Click to listen highlighted text!