Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : दिवसभरात 310 नवे रुग्ण , १० रुग्णांचा मृत्यू , जिल्ह्यात 4459 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 385 जणांना (मनपा 302, ग्रामीण 83) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 18302 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 310 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 23460 झाली आहे. आजपर्यंत एकूण 699 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4459 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 75, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 70 आणि ग्रामीण भागात 88 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (128)
रांजणगाव साई नगर (1), विरूर ,खुलताबाद (1), वडगाव कोल्हाटी (1), भगूर,वैजापूर (4), पाचोड,पैठण (1), भवानी नगर, पैठण (1), नवीन कावसान, पैठण (1), जामगाव ,गंगापूर (5), परदेशीपुरा, गंगापूर (1), पुरी, गंगापूर (2), बगडी,गंगापूर (1), माऊली नगर ,गंगापूर (1), पालखेड ,वैजापूर (1), शास्री नगर, वैजापूर (1), औरंगाबाद (12), फुलंब्री (14), गंगापूर (20), कन्नड (9), सिल्लोड (9), वैजापूर (6), पैठण (21), विठ्ठल नगरी, कमलापूर, गंगापूर (1), शांती नगर, कन्नड (1), देवळाणा, कन्नड (1), चंद्रलोक नगरी, कन्नड (2) कारखाना परिसर, कन्नड (1), हस्ता, कन्नड (1), रंगार हत्ती, पैठण (1) भिवधानोरा, गंगापूर (1), साठे नगर, वाळूज (1), शहाजातपूर (4), हडसपिंपळगाव (1)

मनपा (37)

उस्मानपुरा (1), एन बारा हडको (1), विवेकानंद कॉलनी ,पद्मपुरा (1), सावरकर नगर (2), संजय नगर,बायजीपुरा (1), स्टेशन रोड, एमआयडीसी परिसर (1), टिळक नगर (1), अहिंसा नगर (2), मध्यवर्ती बस स्थानक परिसर (1), ठाकरे नगर एन दोन (3), गारखेडा परिसर (3), मिलिनिअम सोसायटी, एन पाच (1), बायजीपुरा (1), बसैय्ये नगर (1), नाथ नगर सिंधी कॉलनी (1), शांतिनिकेतन सोसायटी, क्रांती चौक (1), हडको परिसर (1), कांचनवाडी (1), सिडको (1), नारळी बाग (2) एमआयटी, बीड बायपास (2), कांचन नगर, नक्षत्रवाडी (1), एन अकरा हडको (1), अन्य (5), सातारा परिसर (1)

सिटी एंट्री पॉइंट (75)
बजाज नगर (4), रांजणगाव (3), कन्नड (1), छावणी (2), मयूर पार्क (7), एन दहा सिडको (1), एन आठ सिडको (2), आलमगीर कॉलनी (3), श्रीपाद नगर, जटवाडा रोड (1), सारा वैभव, जटवाडा रोड (1), म्हसोबा नगर (1), पोलिस कॉलनी, मिल कॉर्नर (1), शिवाजी नगर (2), सातारा परिसर (1), चिकलठाणा (1), एन चार हनुमान नगर (1), बायजीपुरा (1), शरणापूर (3), उस्मानपुरा (1), पंढरपूर (1), एन अकरा सिडको (1), बेगमपुरा (3), जाधववाडी (1), राणी उच्चेगाव (4), टीव्ही सेंटर (4), राम नगर (1), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल (3), गंगापूर (2), कांचनवाडी (2), पडेगाव (1), भावसिंगपुरा (2), हिरापूर, केंब्रीज चौक (1),म्हाडा कॉलनी, देवळाई (1), एसआरपीएफ कॅम्प, सातारा परिसर (3), बीड बायपास (1), इटखेडा (5), समर्थ नगर (1), नक्षत्रवाडी (1)

दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत पेठे नगरातील 75, एसबी कॉलनी औरंगपुऱ्यातील 70, कैलास नगरातील 42, तुकोबा नगर, एन दोन येथील 79, गोळेगाव बुद्रुक येथील 73 वर्षीय पुरूष आणि पळसगाव, कन्नड येथील 60 वर्षीय स्त्री खासगी रुग्णालयात स्वामी विवेकानंद नगरातील 74, माजी सैनिक कॉलनी, पडेगावातील 64 वर्षीय पुरूष, सिल्लोडमधील 65, गंगापुरातील 70 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!