Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Day: July 26, 2019

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचाही राजीनामा , प्राथमिक सदस्यत्वही सोडले

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या राजीनाम्यानंतर अवघ्या एका दिवसाने पक्षाला दुसरा धक्का बसला…

मद्यसेवन करून बस चालविणारांची यापुढे गय नाही , सेवेतून थेट बडतर्फी : दिवाकर रावते

मद्यधुंद अवस्थेमध्ये बस चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या चालकांना यापुढे सेवेतून तातडीने बडतर्फ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने…

भुजबळ नाही म्हणाले तरी त्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाची चर्चा आणि त्यांच्या विरोधातील पोस्टरबाजीचे पाठीराखे कोण ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री  छगन भुजबळ यांची  शिवसेनेत परतण्याची चर्चा सुरु असली तरी…

दाम्पत्याने दरवाजाचे कुलूप व सिल तोडून घरात अतिक्रमण केले

फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवलेल्या घराचे कुलूप तोडून दोघांनी अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावरुन…

मोदी सरकार -२ : नड्डा सांगताहेत सरकारचे “गोल्डन ज्युबली ” निर्णय !!

केंद्रातील मोदी सरकारने दुसऱ्या पर्वात ५० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला असून भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे….

Karnatak Political Drama : येडियुरप्पा यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, कर्नाटकात अखेर कमळ फुलविले !!

कर्नाटकात पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी चौथ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री…

धक्कादायक : पित्याची निर्घृण हत्या करून ” त्याने ” कुत्र्याला खाऊ घातले मांस

जमिनीच्या वादातून पोटच्या मुलाने  चक्क जन्मदात्या बापाची हत्या केली इतकेच नव्हे तर, मुलगा इतका क्रूर…

डॉ .पायल तडवी आत्महत्या प्रकरण : आरोपपत्रात १६० हुन अधिक जणांचे जबाब , कोण काय म्हणाले ?

डॉ . पायल तडवीच्या आत्महत्येला दोन महिने पूर्ण होत असतानाच मुंबई क्राइम ब्रँचने तिन्ही आरोपी…

अदूर गोपालकृष्णन म्हणाले , धर्माच्या नावावर हिंसा नको तर भाजप प्रवक्ते म्हणाले “जय श्रीराम ” सहन होत नसेल तर चंद्रावर किंवा दुसऱ्या ग्रहावर जा

राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपटनिर्माते अदूर गोपालकृष्णन यांनी धर्माच्या नावावर हिंसा पसरवणाऱ्यांवर टिका केल्यानंतर केरळमधील भाजपाच्या…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!