Bad News : बिहार : वीज पडून आठ बालकांचा मृत्यू , नऊ जखमी

Advertisements
Advertisements
Spread the love

आधीच पूराच्या थैमानामुळे संकटात असलेल्या बिहारमध्ये आता आणखी एक भयानक घटना घडली आहे. येथील नवादा जिल्ह्यातील धनापूर गावात वीज कोसळून आठ बालकांचा मृत्यू तर अन्य नऊ जण जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

Advertisements

सर्व जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची स्थिती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार