It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

Loksabha Election 2019 : आंध्र, तेलंगणात मायावती-जनसेना यांच्यात आघाडी

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी आंध्र आणि तेलंगणा राज्यात जनसनेसोबत आघाडी केली असून त्यांच्यातील जागा वाटपही ठरले असल्याचे एका पत्रकार परिषदेत जाहीरही करण्यात आले.

यावेळी बोलताना, मला मायावती यांना पंतप्रधानपदाची शपथ घेताना पाहायचे आहे. असे दाक्षिणात्य सुपरस्टार जनसेना पार्टीने अध्यक्ष पवन कल्याण यांनी आपली इच्छा बोलून दाखवली.

Advertisements


Advertisements

आज लखनऊ येथे बसपा अध्यक्षा मायावती व जनसेना पार्टी अध्यक्ष पवन कल्याण यांनी पत्रकार परिषद घेत, आंध्र प्रदेशमध्ये बसपा आणि जनसेना पार्टीमध्ये आघाडी झाल्याची माहिती दिली.

जनसेना पक्ष आणि बसपा युतीचे आंध्रप्रदेशातील २५ लोकसभा तर विधानसभेच्या १७५ जागेवर उमदेवार देणार आहेत. दाक्षिणात्या सुपरस्टार आणि चिरंजीवीचा लहान भाऊ पवन कल्याण यांनी १४ मार्च २०१४ ला जनसेना पार्टीची स्थापना केली होती.

सध्या राज्यात चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पक्षाची सत्ता आहे. या वेळेस पवन कल्याण हे मायावती यांच्या बसपासोबत आघाडी करत राज्यामध्ये उलथापालथ करण्याच्या प्रयत्नात आहे. पवन कल्याण याला दाक्षिणेकडील चित्रपटातील ‘पॉवर स्टार’ असे म्हटले जाते.

विविधा