मुंबईत मोठा घातपाताचा कट उधळला? मोहरम मिरवणुकीत विषारी कॅप्सूल वाटणारा फय्याज प्रेमजी अटकेत; दहशतवादी अँगलने तपास
मुंबई पोलिसांनी मोहरम मिरवणुकीदरम्यान घडू शकणारा संभाव्य मोठा अनर्थ वेळीच टाळला आहे. भायखळा परिसरात आयोजित…