Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गुन्हेगारी

शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

बीडमध्ये अत्यंत थरारक घटना घडली. शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना…

लज्जास्पद : अंध अल्पवयीन मुलीवर नराधम जन्मदात्यानेच केला बलात्कार, पीडिता दोन महिन्यांची गरोदर

मुलगी अंध असल्याचा फायदा घेत जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर…

दाम्पत्याने दरवाजाचे कुलूप व सिल तोडून घरात अतिक्रमण केले

फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवलेल्या घराचे कुलूप तोडून दोघांनी अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावरुन…

संतापजनक : अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून गळा आवळून खून , आरोपी गजाआड

पिंपरी-चिंचवडमध्ये अडीच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली…

Bad News : फी भरायला पैसे नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, सोलापुरातील घटना

शिक्षण घेण्याची इच्छा असूनही फी भरायला पैसे नसल्या कारणाने एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना…

एटीएस ने मुंब्र्यातून अटक केलेल्या “त्या ” दहा दहशतवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल , प्रसादात विष कळवण्याचे होते षडयंत्र

मुंबई एटीएस पथकाने मुंब्र्यातून अटक केलेल्या दहाही तरुणांनी घातक षडयंत्र रचल्याचं उघडकीस आलं आहे. मुंब्रा येथील मुंब्रेश्वराच्या मंदिरातील…

हाफिज सईदला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

हाफिज सईदला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पाकिस्तानमधील  गुजरानवालान्यायालयातसुनावणीदरम्यान ही कोठडी सुनावण्यात आली आहे. दहशतवाद्यांनाअर्थपुरवठा केल्याच्या आरोपांवरून पाकिस्तानच्यादहशतवादविरोधीविभागाने मुंबईवरील २६/११…

नराधमाने अडीच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून केली हत्या

पिंपरी-चिंचवडमध्ये अडीच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना सांगवी पोलीस ठाण्याच्या…

राजेंद्र जैन विरूध्द फसवणूकीचा आणखी एक गुन्हा दाखल व्यापाऱ्यास घातला १ कोटी ४७ लाखांचा गंडा

नामांकीत वामन हरी पेठे ज्वेलर्समधुन ६५ किलो वजनाचे सोन्याचे दागीने लंपास केल्या प्रकरणातील मुख्य आरोपी…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!