Aurangabad Crime : चर्चेतली बातमी : अमोलच्या मारेकर्यांची गुन्हेशाखेकडूनही चौकशी, पण मृतदेह सापडल्याशिवाय कोणत्याही निर्ष्कषावर जाणे योग्य नव्हते.- सावंत
वर्चस्वाच्या वादातून चौघांनी पोलिस पुत्र अमोल घुगेचा खून केला. याप्रकरणातील गुन्हेगारांना सिडको पोलिस ठाण्यात अमोलच्या…
