Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजकारण

“राफेल” घोटाळा नाही तर “जेपीसी”ची भीती का ? : राहुल गांधी

अनिल अंबानींना ३० हजार कोटी रुपये देण्यासाठीच नवा करार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी राफेल…

मोदी सरकार “कॅग”चा वापर करतेय : जयंत पाटील

मोदी सरकार कॅगचा वापर स्वतःला क्लिनचिट देण्यासाठी करत आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…

“मुलायम गुदगुल्या” आणि सुप्रिया सुळे …

“त्यांनी” मनोहन सिंग यांनाही शुभेच्छा दिल्या होत्या … समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांनी…

भाजप -सेनेत जागा वाटपावरून जुंपण्याचे संकेत !!

देशभरात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना राज्यात मात्र विधानसभेवरून युतीचे घोडे अडले आहे. शिवसेनेने भाजपाला…

वंचित आघाडीचे पाच उमेदवार जाहीर : प्रकाश आंबेडकर

बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी रात्री कोल्हापूर येथे झालेल्या सभेत लोकसभा निवडणुकीसाठी…

अखिलेश यांना विमानतळावर रोखल्याने राडा

अलाहबाद विद्यापीठाच्या छात्रसंघाच्या शपथविधी समारंभासाठी जाणारे समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!