Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजकारण

Loksabha 2019 : संसदेत रामदास आठवले म्हणतात आम्ही आता काँग्रेसला सत्तेत येऊच देणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे मोठा जनाधार आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला जनतेने बहुमतात निवडून दिले…

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानातील कोटा येथील खासदार ओम बिर्ला यांची १७व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध…

Loksabha 2019 : संविधान जिंदाबाद !! खासदार शफीकुर रहेमान बर्क यांनीही दिले ” जय श्रीराम ” आणि ” वंदेमातरम” ला उत्तर

17 व्या लोकसभेचं अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं. लोकसभा नवीन असल्याने सुरुवातीला सर्व सदस्यांचा शपथविधी सध्या…

Modi Sarkar 2 : भ्रष्ट आयकर आणि अबकारी खात्यातील १५ अधिकाऱ्यांना दिला सक्तीचा नारळ !!

नरेंद्र मोदी सरकारने कडक निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे .  त्याचाच एक भाग म्हणून आयकर…

संसदेत असदुद्दीन ओवैसी यांचे ” जय श्रीराम” च्या घोषणांना ” एक लोहार कि ” स्टाईल उत्तर !! बघा आणि पहा काय घोषणा दिल्या ?

  https://www.youtube.com/channel/UCo0MRA_vxo8ZeL23gMBjifg १७ व्य लोकसभेत जसे भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे तसे भाजप सदस्य संसदेत…

Maharashtra Budget 2019 : अर्थसंकल्पातील घोषणा म्हणजे ‘चुनावी जुमलेबाजी’, कर्ज आणि व्याजाचा डोंगर : अशोक चव्हाण

राज्याच्या महसुली उत्पन्नाच्या वाढीचा दर आणि राज्यावरील कर्जाचे प्रतिवर्षी वाढणाऱ्या व्याजाचे गुणोत्तर अधिकाधिक चिंताजनक बनत…

मराठी बाणा : खासदार इम्तियाज जलील यांच्यासह महाराष्ट्रातील बहुसंख्य खासदारांनी घेतली मराठीतून शपथ

लोकसभेच्या विशेष सत्रात नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात आली. या शपथविधी सोहळ्यात औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी…

राहुल गांधी कुठे आहेत ? विचारणा केली जात असतानाच दुपारनंतर राहुल गांधी संसदेत हजार झाले !!

नवनिर्वाचित संसदेच्या पहिल्या सत्राला आजपासून सुरुवात झाली. संसद सुरू झाल्यानंतर खासदारांच्या शपथविधीला सुरुवात झाली. सर्वात…

अमरावतीतमध्ये बसपा नेत्यांना लाथा – बुक्क्यांचा प्रसाद , निवडणुकीत पैसे घेतल्याचा आरोप

लोकसभा निवडणुकीत पैसे घेऊन भाजपला मतदान केल्याचा आरोप करत, कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली….

Click to listen highlighted text!