कणकवली : राज्यभरात महायुतीचे कीर्तन तर कणकवलीत मात्र तमाशा , आमने -सामने उभ्या असलेल्या आपल्या उमेदवारांच्या सभेसाठी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या सभा
एकीकडे राज्यभरात शिवसेना आणि भाजप महायुतीचे स्टार प्रचारक मतदारांना आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन करत…