Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

बँकेच्या वसूली अधिका-यास लुटणारे पाच दरोडेखोर गजाआड, एअरगनसह ८६ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त

औरंंंगाबाद : कर्जाचे हप्ते वसूल करून औरंगाबादकडे परतत असलेल्या दुचाकीस्वार बँकेच्या कर्मचा-यास पाच जणांनी एअरगनचा…

राज्यपाल विद्यासागर राव यांचा राजभवन येथे निरोप समारंभ; नौदलातर्फे मानवंदना

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यकाल पूर्ण करीत असलेले राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांना आज (दि.3) शासनातर्फे…

GDP कमी झाल्याने शेअर बाजारावर प्रतिकूल परिणाम , सेन्सेक्स मध्ये मोठी घसरण

जीडीपी दर अपेक्षेपेक्षा कमी; तसंच इतर महत्वाच्या क्षेत्रांत कासवगतीनं सुरू असलेल्या विकासाचा परिणाम शेअर बाजारावर…

पोलिसांच्या आॅनलाईन हट्टापायी यंदा गणेश मंडळाची नोंदणी कमी झाली – पवार

औरंगाबाद – पोलिसांच्या आनलाईन हट्टापायी या वर्षी सार्वजनिक गणेश मंडळाच्या अधिकृत नोंदणी कमी झाल्याचा आरोप…

दक्ष नागरिकाच्या मदतीने दोन मोबाईल आणि सोन्याची चैन हिसकावणारे दोघे अटकेत एक ताब्यात

औरंगाबाद – बाबा पेट्रोलपंप परिसरात दोन मोबाईल आणि दोन तोळ्याची सोन्याची चैन हिसकावणारे दोन चोरटे…

Aurangabad जिल्हा गणेश महासंघाच्या कार्यालयात श्रीं ची प्रतिष्ठापना

औरंगाबाद जिल्हा गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने लोकसहभागातून गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून समर्थनगर येथील…

जालना येथील बलात्कार पीडित तरुणीच्या आरोपींना त्वरित अटक करा, भीम आर्मी संघटनेची मागणी

जालना येथून लाल डोंगर चुनाभट्टी मुंबई येथे गेलेल्या तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना त्वरित…

हरतालिका विसर्जन करताना दोन महिलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू

हिंगणघाट येथे हरतालिका विसर्जन करताना तोल जाऊन दोन महिलांसह चारजण नदीत बुडाल्याची दुर्देवी घटना घडली…

राष्ट्रवादीचा त्याग , उदयनराजेंचे तळ्यात -मळ्यात , खासदार अमोल कोल्हे यांनी केली मनधरणी पण राजे आपल्या निर्णयाबद्दल बोलले नाहीत

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा असली तरी राजेंचे अद्याप तळ्यात मळ्यात…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!