Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब ?

महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपमध्ये गेलेले माजी खासदार उदयनराजे भोसले आणि रिपब्लीकन पक्षाचे नेते…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाजपाला खुले आव्हान , आम्ही सत्तेला हपापलेलो नाही. आजच काय आत्ता सरकार पाडून दाखवा…

भाजपशी असलेली युती तोडून शिवसेनेने काँग्रेस -राष्ट्रवादीसोबत जाऊन महाविकास आघाडीचे सरकार बनवून आपला कारभार सुरु…

Aurangabad Crime : धक्कादायक : पत्नीवर वार करून , मृतदेहाजवळ चिमुकल्याला बसवून पती झाला पसार !!

औरंगाबादमध्ये पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाजवळ अडीच वर्षाच्या  मुलाला बसवून पती पसार झाला असून…

खळबळजनक : नाशिकच्या लासलगाव बसस्थानकावर विधवेला पेटवून दिले , चार जण फरार , एक संशयित ताब्यात

हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीला जिवंत जाळल्याची घटना , औरंगाबादेत  शरीर सुखाची मागणी करीत महिलेला…

Aurangabad News Update : पक्षातील गद्दारांबाबत काय म्हणाले राज ठाकरे आणि कोण आहेत “ते” दोन गद्दार ?

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्याच कार्यकर्त्यांवर तोफ डागताना “आपल्याच पक्षात काही लोक गद्दार आहेत…

सतत जमीन नावावर करून देण्याची मागणी करणाऱ्या मुलाची बापानेच दिली सुपारी , १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

सोलापूरमध्ये बापाने पोटच्या मुलाची सुपारी देऊन हत्या केल्याची घटना घडली आहे. २९ जानेवारीला एका तरुणाचा…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!