डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : सुनावणीची व्हिडीओ रेकॉर्डिंग होणार नाही, न्यायालय
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी सुनावणीची व्हिडीओ रेकॉर्डिंग होणार नाही असे मुंबई सत्र न्यायालयाचे निर्देश आज दिले आहेत. पायलच्या कुटुंबीयांनी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत…
