Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत

सर्जिकल स्ट्राईकच्या आधारावर मतांचा जोगवा मागणारे मोदी आणि भाजपा यावेळी सत्तेत येणार नाही , सरकार युपीएचेच बनेल : राहुल गांधी

सर्जिकल स्ट्राईकच्या आधारावर मतांचा जोगवा मागणारे मोदी आणि भाजपा यावेळेसची लोकसभा जिंकू शकणार नाहीत तर…

फनी चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, तीन लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

वादळाचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. हे वादळ ओडिशात पुरीच्या किनारपट्टीवर उद्या थडकेल,…

मोदी, शाह यांच्याविरोधातील तक्रारींबाबत सोमवारपर्यंत निर्णय घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधातील आचारसंहिता भंगाबाबतच्या काँग्रेसच्या ९ तक्रारींबाबत सोमवारपर्यंत…

जो रखवाला आहे, तोच गडबड करतोय , समाजवादी पार्टीच्या नेत्या जया बच्चन अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींवर टीका

जो रखवाला आहे, तोच गडबड करतोय, अशा शब्दांत समाजवादी पार्टीच्या नेत्या जया बच्चन यांनी लखनऊमधील…

केरळमधील एका मुस्लिम सोसायटीच्या महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या बुरखा घालण्यावर बंदी

श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घातली गेल्यानंतर भारतात याच मुद्द्यावर चर्चा सुरू असताना केरळमधील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या…

काँग्रेस सरकारच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक ! दिंडोरा पिटला नाही : राजीव शुक्ला

काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात सहा वेळा ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यात आला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राजीव शुक्ला…

रमझानमुळे पहाटे पाच वाजता मतदान सुरु करण्याचा न्यायालयाचा सल्ला

रमझानमुळे सकाळी सातऐवजी पहाटे पाच वाजता मतदान सुरु करावे असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला…

गडचिरोलीतील कालच्या भ्याड हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांची बॅनरबाजी करत सरकारला धमकी

येथील जांभुरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी काल भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात १५ जवान शहीद झाले….

राजस्थानात विना मोबदला आणि उपाशीपोटी ड्युटी करताहेत जवान , नाराजीनंतर प्रशासनाला आली जाग !!

देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. अशातच निवडणुकीसाठी जवानांना तैनात केलं जात आहे. पण निवडणुकीच्या सुरक्षेसाठी तैनात…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!