Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत

गृहमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच अमित शहा यांनी जाहीर केली टॉप टेन अतिरेक्यांची यादी

केंद्रात गृहमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अमित शहा सक्रिय झाले असून त्यांनी आज सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून…

Cricket World Cup 2019 : म्हणून टीम इंडियाच्या पत्रकार परिषदेवर प्रसारमाध्यमांनी टाकला बहिष्कार

विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना ५ जूनला होणार आहे. सलामीचे २ सामने गमावलेल्या दक्षिण…

केरळमध्ये घातक निपाह विषाणूची बाधा झालेला रुग्ण आढळला, आणखी ८६ जणांवर देखरेख

केरळमध्ये घातक आणि अत्यंत दुर्मीळ अशा निपाह विषाणू संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. केरळमध्ये निपाह…

उत्तर प्रदेश : सपा-बसपा युतीला तूर्तास ब्रेक नाही, मायावतींचे ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांन आज पत्रकार परिषद घेतली आहे. पत्रकार परिषद घेत मायावतींनी सपा-बसपा महागठबंधनसंदर्भात सूचक विधान…

देशभरातील बँकांमध्ये होणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांचा उच्चांक , ७१ हजार ५०० कोटी रुपयांवर घोटाळा

देशभरातील बँकांमध्ये होणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांनी गेल्या आर्थिक वर्षात (२०१८-१९) ‘उच्चांक’ नोंदवला आहे. २०१८-१९मध्ये विविध बँकांमध्ये…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!