भुसावळ : भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात यांच्या कुटुंबियांवर अंदाधुंद गोळीबार , खरात यांच्यासह भाऊ , दोन मुले ठार , पत्नी आणि मुलासह ४ जखमी
भुसावळ मधील भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबावर अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला….