Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आरोग्य

Corona Virus : जाणून घ्या कोरोना व्हायरस विषयी, कोरोनाच्या संसर्गापासून कसा बचाव कराल ?

जगभर कोरोनाने कहर माजवला असला तरी कोरोनाची भीती न बाळगता त्याच्या लक्षणांची माहिती करून घेतली…

Corona Virus Effect : मलेशियातून घरी परतणाऱ्या कुटुंबाला सोसायटीत येण्यास मज्जाव तर कोरोना बाधित रुग्णाच्या कुटुंबियांवर बहिष्कार !!

महाराष्ट्रात कोरोनाचे  पाच रुग्ण आढळल्यानंतर एकाच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एक…

देशातील कोरोना बाधितांची संख्या ६० वर , राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू , जाणून घ्या कॉल सेंटरचे क्रमांक…

भारतात  कोरोनाव्हायरसचा धोका आता अधिकच वाढला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल ६० वर पोहोचली आहे….

Corona Virus : राज्यातील विमानतळांवर कसून तपासणी, पुण्यातील आय टी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिले ” हे ” आदेश !!

महाराष्ट्रात पुण्यात करोनाचे पाच रुग्ण आढळल्याने पुणेकरांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुण्यातील आयटी कंपन्यांनी त्यांच्या…

Corona Virus : पुण्यात आणखी दोघांना कोरोना , मुंबईच्या ओला चालकाचाही समावेश

आज दिवसभर पुण्यात लागण झालेल्या रुग्णांची चर्चा चालू असतानाच आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक…

Corona Virus : पुण्यात प्रशासनाचा अलर्ट , दुबईहून परतलेल्या “त्या” ४० जणांचा शोध जारी, सर्व यंत्रणा सज्ज

पुण्यात ‘कोरोना’चे दोन रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पुणे महापालिकेने युद्ध…

Aurangabad : पैठणची नाथषष्ठीची यात्रा स्थगित, राज्यातही सतर्कता , डॉक्टरांच्या सुट्या तूर्त रद्द

पुण्यात कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण आढळल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात काळजी घेतली जात आहे. दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाचे…

Corona Virus : पुण्यात आढळलेल्या संशयित कोरोना बाधितांची प्रकृती स्थिर , अफ़वावांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

महाराष्ट्रात कोरोनाचा एकही नसल्याचा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपे करीत नाहीत तोच पुण्यात करोनाबाधीत दोन रुग्ण …

आपलं सरकार

Click to listen highlighted text!